¡Sorpréndeme!

सरकार मजबूत असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था देखील मजबूत किरीट सोमय्या

2025-01-16 2 Dailymotion

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बांगलादेशी नागरिकांच्या अवैध घुसखोरी संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी विविध विषयावर माध्यामाशी संवाद साधला.