महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाहायला मिळतात. अशीच एक प्रथा अमरावती जिल्ह्यातील 'ब्राह्मणवाडा थडी' गावात नवस फेडण्याची आहे.