राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. तर आता नागपुरात 'डिजिटल अटक' (Digital Arrest) हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.