¡Sorpréndeme!

जेजुरीत गाढवांचा बाजार; पुण्यापेक्षा गुजरातच्या काठेवाडी गाढवांना मिळाला सर्वाधिक भाव, पाहा व्हिडिओ

2025-01-15 0 Dailymotion

खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढव बाजार (Donkey Market) भरला आहे. दोन दिवसांपासून भरलेल्या गाढव बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली आहे.