मानसोपचार तज्ज्ञानं समुदेशनाचं आमिष दाखवून अनेक मुलींचं लैंगिक शोषण केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणसोपचार तज्ज्ञाच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.