¡Sorpréndeme!

रंगीत ढोबळी मिरचीतून 25 लाख रुपयांचं उत्पन्न; सावरगाव तळच्या शेतकर्‍याची यशोगाथा

2025-01-15 2 Dailymotion

संगमनेरमधील सावरगाव तळ येथील माधव नेहे या शेतकर्‍याने एक एकर शेतात उभारलेल्या शेडनेट हाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे पीक घेतले असून, 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय.