शक्तिपीठ महामार्गाचा कोल्हापूर, सांगलीतून 'खडतर' प्रवास, शेतकऱ्यांचा वाढता विरोध फडणवीस सरकार थोपवणार का?
2025-01-15 2 Dailymotion
राज्य शासनाच्या महत्त्वाचा आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे 'शक्तीपीठ महामार्ग'. (Shaktipeeth Highway) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केलाय.