भारतीय नौदलाच्या ताफ्यात विनाशिका अन् पाणबुडीचा समावेश, नौदलाच्या शक्तीत वाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
2025-01-15 5 Dailymotion
दोन विनाशिका आणि एक पाणबुडी नौदलात सामील झालीय. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे या तिन्ही लढाऊ युद्धनौकांचं आरेखन आणि बांधणी करण्यात आलीय.