¡Sorpréndeme!

ऑनर किलिंग घटनेतील समुपदेशनासाठी तात्काळ उपाययोजना करा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

2025-01-14 1 Dailymotion

राज्यातील ऑनर किलिंगच्या वाढत्या घटना ही गंभीर बाब आहे. यावर काय उपाययोजना करणार, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.