कोल्हापुरातील एचआयव्हीसह जगणार्यांसाठी कार्यरत एनकेपी प्लस संस्थेकडं असणार्या नोंदीनुसार सध्या सुमारे 47 मुले, मुली शिक्षणाच्या प्रवाहात आलेली आहेत.