¡Sorpréndeme!

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे प्रशासनाला निर्देश

2025-01-12 3 Dailymotion

मांजाबाबत समाजात जनजागृती करा आणि ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यावर तात्काळ कडक कारवाई करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिलेत.