¡Sorpréndeme!

मोसमातला पहिला आंबा पुण्यातील मार्केट यार्डात दाखल; मिळाला 'एवढा' भाव

2025-01-12 2 Dailymotion

देवगडमधील साद मुल्ला या शेतकऱ्याकडून केसर आंब्याची पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून, आज झालेल्या लिलावात सव्वा पाच डझनाच्या पेटीला तब्बल 31 हजार रुपयांचा भाव मिळालाय.