राज्यातील महाविकास आघाडी तुटली ? संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंमध्ये रंगला कलगीतुरा
2025-01-11 2 Dailymotion
संभाजीनगरातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राज्यातील महाविकास आघाडी तुटली, असा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी केला. तर अंबादास दानवेंनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला.