¡Sorpréndeme!

बीडच्या प्रियंकाची विश्वचषकात भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड; भारताला विश्वविजेता बनवण्याचा निर्धार

2025-01-11 4 Dailymotion

भारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.