¡Sorpréndeme!

नायलॉन मांजा ठरतोय मृत्यूचे कारण, आता ड्रोनच्या माध्यमातून पोलीस ठेवणार पतंगबाजांवर नजर

2025-01-10 1 Dailymotion

नायलॉन मांजामुळं अनेक ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळं आता यावर आळा घालण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून पोलीस पतंगबाजांवर नजर ठेवणार आहेत.