नायलॉन मांजाची नागपुरात छुप्या मार्गानं तस्करी करण्यात येत आहे. कुख्यात आरोपीनं दिल्लीवरुन शहरात आणलेला मांजा पोलिसांनी जप्त केला आहे.