बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावर 'कराड' नावाच्या उल्लेखासह विनोदनिर्मिती केली जातेय. त्यामुळं साताऱ्यातील यशवंतप्रेमी अस्वस्थ झालेत.