¡Sorpréndeme!

उत्तम जानकरांची धनंजय मुंडेंवर टीका; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मैदानात, म्हणाल्या 'वैचारिक मानसिकता खालावली'

2025-01-09 0 Dailymotion

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात उत्तम जानकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली.