'आंबेडकर थॉट्स'चा वर्ग सुरू असताना विद्यापीठ परिसरात दिसला वाघ, प्रशासनाकडून सावधतेचा इशारा
2025-01-09 20 Dailymotion
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बुधवारी रात्री वाघ दिसल्यानं विद्यार्थी, पालक आणि प्राध्यमांपकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनासह वन विभागानं सावधानचेता इशारा दिला आहे.