¡Sorpréndeme!

पत्रकाराला मारहाण केली मग डिसीपींनी घेतला " त्याचा" समाचार !

2025-01-09 17 Dailymotion

डोंबिवलीत एका पत्रकाराला मारहाण करण्यात आली..त्यानंतर कल्याणचे डिसीपी अतुल झेंडे यांनी
भर चौकात आरोपीचा चांगलाच समाचार घेतला ...हा इसम रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली ....