¡Sorpréndeme!

निजामशाहीत व्यापारी केंद्र असणारा किल्ला ठेवावा लागला गहाण, पाहा व्हिडिओ

2025-01-08 1 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीत महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज अमरावती येथील 'करजगाव किल्ल्याचा' इतिहास जाणून घेऊयात.