¡Sorpréndeme!

मूर्ती लहान पण कीर्ती महान..! 6 वर्षीय जलतरणपटू रेयांशनं केला महापराक्रम; थेट 'इंडिया बुक ऑफ रेकाँर्ड'मध्ये नाव

2025-01-08 0 Dailymotion

ठाण्यातील 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश खामकरनं 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार करत नवा विक्रम केला आहे.