¡Sorpréndeme!

चिंता करु नका, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

2025-01-06 1 Dailymotion

सध्या, HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरस चीनमध्ये कहर करत आहे. भारतातही देखील त्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.