बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.