RSS सारख्या पारंपारिक शत्रूच्या व्यासपीठावर जाताना शरम कशी वाटत नाही? 'विद्रोही'च्या पार्थ पोळकेंची सडकून टीका
2025-01-06 1 Dailymotion
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कराड शाखेनं घेतलेल्या बंधुता परिषदेत दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पुरोगामी नेत्यावर टीका केली होती. त्याला समता परिषदेत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.