¡Sorpréndeme!

उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघिणीला अडवलं, 'त्या' आठ जणांवर निलंबनाची कारवाई

2025-01-05 15 Dailymotion

उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग अडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, याप्रकरणी वनविभागानं कारवाई देखील केलीये.