जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ पामतेलाचा टँकर अचानक उलटला. या अपघातामुळे टँकरमधील तेल मोठ्या प्रमाणावर महामार्गावर सांडले होते.