कचरा वेचत ५ हजार गाणी लिहिणाऱ्या सरुताईंचा प्रेरणादायी प्रवास एकदा पाहाच
2025-01-03 10 Dailymotion
कचरा वेचत गाणी लिहिणाऱ्या सरुताई वाघमारे यांचा प्रेरणादायी प्रवास... सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या सरुताईंचा प्रवास एकदा पाहाच