¡Sorpréndeme!

चटई कंपनीला भीषण आग लागल्यानंतर काय घडलं?

2024-12-30 12 Dailymotion

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका चटई कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील तयार माल तसंच यंत्रसामुग्री जळून खाक झाली.