खासदार स्मिता वाघ यांच्या कन्येच्या विवाहाच्या स्वागत समारंभनिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री हजेरी लावली. यावेळी त्यांनी बीड प्रकरणावर काय भाष्य केलं? पाहा