¡Sorpréndeme!

रेल्वे स्थानकावरुन २४६ मुलांची घरवापसी! 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' मुळे हरवलेल्या तब्बल २४६ मुलांची सुटका

2024-12-12 3 Dailymotion

कोणत्याही कारणामुळे रेल्वे स्थानकावर सापडणाऱ्या मुलांचा शोध आरपीएफ जवानांकडून घेतला जातोय, यावर्षी तब्बल २४६ मुलांची सुटका करण्यात आलीय.