¡Sorpréndeme!

गगनबावड्यात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ असा 'कृष्णशीर्ष' सर्प!

2024-12-11 58 Dailymotion

कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यात जैवविविधतेला अधोरेखित करणारी उदाहरणे वेळोवेळी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या ठिकाणी एक दुर्मिळ साप आढळला आहे.