गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत साश्रू नयनांनी 'वीर जवान अमर रहे'च्या जयघोषात जवानाला दिला 'अखेरचा निरोप'
2024-12-09 25 Dailymotion
'भारत माता की जय, वीर जवान अमर रहे', या जयघोषात चांदेकरवाडीच्या ग्रामस्थांनी जवान संदीप भिकाजी खोत यांना शासकीय इतमामात सोमवारी साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला.