पुढील स्थानक चिखलोली.... अंबरनाथ बदलापूर दरम्यान होणार नवीन स्टेशन !
2024-12-09 2 Dailymotion
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान उभारले जाणार "हे" नवीन स्टेशन, या नवीन स्टेशनच्या उभारणीच्या कामाला आली गती.... पहा कुठे होतय हे स्टेशन ?