¡Sorpréndeme!

जाडसर एरंडेल तेल केसांवर नेमकं कसं वापरावं? Castor Oil for Hair Growth | Oil For Hair Growth

2024-12-05 24 Dailymotion

एरंडेल तेल अतिशय जाडसर असल्यामुळे ते केसांवर नेमके कसे वापरायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. त्याचबरोबर एरंडेल तेल केव्हा लावावे? कोणी लावावे हे सुद्धा जाणून घेऊया.

#lokmatsakhi #hairgrowth #hairoil #castoroilforhairgrowth #castoroilforhair #hairgrowthtips #hairgrowthoil #haircare #haircaretips