¡Sorpréndeme!

चोर असल्याचा संशय, माजी उपसरपंचाकडून बेदम मारहाण २० वर्षाच्या समर्थची निर्घृण हत्या..

2024-12-03 2 Dailymotion

पेट्रोल चोरीच्या संशयावरून समर्थ नेताजी भगत (वय २०) या तरुणाला चौघांनी सायकलच्या चैनने, काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील नऱ्हे परिसरात हा प्रकार घडला. यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा अद्यापही फरार आहे...