¡Sorpréndeme!

टायगर मरा नही,जिंदा है, पराभवानंतर महेश गायकवाड नेमकं काय म्हणाले ?

2024-11-25 13 Dailymotion

मला सहा गोळ्या लागल्या होत्या तेव्हा..... टायगर हारा नही ,टायगर मरा नही , कल्याण पूर्वेत अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांनी पराभवानंतर घेतला मेळावा, या निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या विजयी झाल्या मात्र महेश गायकवाड यांनीही चांगल मतदान झालं...पहा गायकवाड नेमकं काय म्हणाले?