¡Sorpréndeme!

अज्ञातांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याने करवीरचे उमेदवार संताजी घोरपडे गंभीर जखमी

2024-11-18 1 Dailymotion

करवीर विधानसभेचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे प्रचारातून परतत असताना शनिवारी रात्री अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.