¡Sorpréndeme!

पवारांना नोटीस सुप्रिया सुळेंनी सगळंच काढलं सुनिल टिंगरेंचा खुलासा एकदा ऐकाच

2024-11-09 3 Dailymotion

वडगाव शेरीचे मविआचे उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंनी पवारांना नोटीस बजावल्याचे वक्तव्य केलं, यावर आमदार सुनील टिंगरे यांनी काय खुलासा केलाय पाहा...