¡Sorpréndeme!

दिग्गज नेते कोल्हापुरात सभा गाजवणार, वारं फिरणार का?

2024-11-07 34 Dailymotion

कोल्हापुरातील दहा मतदारसंघात आता विधानसभेची जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापूरकडे लक्ष केंद्रित केले आहे.