¡Sorpréndeme!

उद्धव ठाकरेंनी जवळ बोलावून काय सांगितले सतेज पाटलांना...

2024-11-05 8 Dailymotion

कोल्हापुरातील राधानगरी येथे मंगळवारी महाविकास आघाडी यांची पहिली सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी दिली.