जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरा खुर्द गावात ऐन दिवाळीच्या काळात एक हृदयद्रावक घटना घडलीय. कौटुंबीक वादातून पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.