भव्य मिरवणूक नाही तर व्हीलचेअर अन् वॉकर घेऊन उमेदवारी अर्ज दाखल...
2024-10-29 6 Dailymotion
कोल्हापुरातील एका उमेदवाराने अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसे पक्षाच्या वतीने हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातील खराब रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखी शक्कल लढविली.