¡Sorpréndeme!

फायरींग प्रकरणानंतर दोन्ही गायकवाड पुन्हा आमनेसामने

2024-10-18 1 Dailymotion

"ते" किंवा "त्यांच्या" कुटुंबीयांना तिकीट दिल्यास मी बंडखोरी करेल ....कल्याणात शिंदेंच्या सेनेचे महेश गायकवाड यांनी दिला भाजपला इशारा .... भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांनी साधला निशाणा ..पहा व्हिडिओ !