जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा मान कोल्हापुरच्या ललित गांधी यांना मिळाला
2024-10-18 15 Dailymotion
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष झाले कोल्हापुरचे ललित गांधी. नियुक्ती झाल्यावर कोल्हापुरला आल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंडळाच्या कामकाजविषयी अधिक माहिती सांगितली.