आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 88 मधील 40 मुलांना विषबाधा
2024-10-17 4 Dailymotion
खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या 40 मुलांना याचा हळू हळू त्रास जाणवू लागला. याची तात्काळ माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली मुलांवर उपचार सुरु आहे.