पुण्यातील विधानसभेच्या जागा लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झालीय, जिल्हयातील २१ विधानसभा मतदार संघासाठी तब्बल ९१ जणांच्या मुलाखती नुकतंच पार पडल्या.