¡Sorpréndeme!

गिरीश महाजन नातूसोबत कॅमेऱ्यात कैद

2024-10-12 0 Dailymotion

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन केलं जातं. गिरीश महाजन यांनी यावर्षी आपल्या नातूसोबत पथसंचलन केलं. त्यापूर्वी ते नातूला संस्काराचे धडे देत असल्याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या एक्स अकाऊंट शेअर केलाय.