¡Sorpréndeme!

जीवाची बाजी लावून वनविभागाने विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला असे दिले जीवदान

2024-10-10 8 Dailymotion

कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फे सातवे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला पन्हाळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे. विहिरीतून कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन्यजीव बचाव पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हे बचावकार्य तब्बल तीन तास सुरू होते.