¡Sorpréndeme!

अन् दिव्यांग प्रवाशाला इतर प्रवाशीत उचलून घेऊन गेले

2024-10-09 19 Dailymotion

टिटवाळा रेल्वे स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्ट बंद असल्याने एका दिव्यांग व्यक्तीला चार ते पाच प्रवाशांनी सायकलीसह उचलून प्लॅटफॉर्मवर नेले. ही घटना एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.